Hattalkhindi

Wioska
Hattalkhindi
Kraj  Indie
Państwo Maharasztra
Dzielnica Ahmadnagar
Rząd
• Typ Panchayati raj (Indie)
• Ciało Gram panchayat
Języki
• Urzędnik marathi
Strefa czasowa UTC+5:30 ( IST )
Kod telefoniczny 022488
kod ISO 3166 IN-MH
Rejestracja pojazdu MH -16,17
Okręg wyborczy Lok Sabha Ahmednagar
Okręg wyborczy Widhan Sabha Partner
Strona internetowa maharasztra .gov .in

Hattalkhindi to wieś w Parner Taluka w dystrykcie Ahmednagar w stanie Maharasztra w Indiach .

Religia

Większość mieszkańców wioski to Hindusi .

Gospodarka

Głównym zajęciem większości ludności jest rolnictwo.

Zobacz też

*हत्तलखिंडीची परंपरा आणि प्रसिद्ध स्थळे*

*हत्तलखिंडी* गावाला खूप जुना इतिहास आहे. तो इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. परंपरागत चालत आलेल्या चाली, रूढी लोकांनी अजून ही जशाच्या तशाच जपून ठेवल्या आहेत. Zobacz więcej हे देव, देवी, श्रृषी, तपस्वी यांचा पदस्पर्शाने प ावन झालेल आहे. त्याचा दाखला द्यायचा म्हटलं तर अशा पुरातन खूण ा आजही अस्तित्वात आहेत. त्याच संदर्भात काही ठळक माहिती खालील प्रमाणे... .

* प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना हत्तलखिं डी वरून गेलेल्या पाऊल खूणा आजही आहेत. उदा. रामाचा पावतका.

* सोनबाळीतील मंदिर खूप जुने आहे आणि ते एका रात् रीत झालेल आहे अशी ख्याती आहे.

* मुक्ताबाईच वास्तव्य आपल्या गावात आहे आणि जर पाऊस पडला नाही तर लोक पालखी घेऊन मुक्ताबाईला आण ण्यासाठी ढुम्याला (कुरणावर) जातात. पालखी गावाजवळ येते नाही तोच पाऊस सुरू होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

* गुढीपाडव्याच्या दिवशी लोक एकत्र येऊन गोटी उच लून पावसाचा अंदाज बांधतात. गोटी करंगळीने उचलली जाते तनी . Zobacz więcej लेला असतो अशी ही प्रथा खूप दिवसापासून आजपर्यंत चालत आली आहे.

* महादेवाच मंदिर खूप प्रसिद्ध आहे कारण पिंडीच Zobacz więcej ूपच कमी आहेत आणि त्यामध्ये आपल्या महादेवाच्या मंदिराचा समावेश होतो.

* महादेवाच्या डोंगरावर पाच पांडवांच्या खोल्य ांच दगडात कोरले कोरीव लेणी आहेत हे बहुतेक लोकां ना माहिती नाही.परंतु अशा शक्ती स्थळांची श्रध् दा स्थळांची माहिती आपण सोशल मिडीया द्वारे पोहो चवली पाहिजे.

दशाबाईच्या पायथ्याशी आणि तीन डोंगराच्या मध् ये वसलेल ६००-७०० लोकवस्तीच छोटस गाव.अशा पवित्र गावाचे आपण नागरिक आहोत त्यामुळेच गावच नाव, इतिह ास आणि परंपरा लोकांच्या पर्यंत पोहोचवायला मदत करा.